दिव्य आशीर्वाद Divine Blessings
सह्याद्री क्रीडा मंडळाच्या या नवीन डिजिटल मंदिर स्वरूपातून दिव्य ऊर्जेचा अनुभव घ्या. Experience the divine aura of Sahyadri Krida Mandal through our newly reimagined digital temple experience.
"भक्तीची पाळेमुळे, सेवेचे व्रत आणि सांस्कृतिक वारशाने एकत्र बांधलेले आपले सह्याद्री क्रीडा मंडळ." "Rooted in devotion, driven by service, and united by our shared cultural heritage."
राहुल गजानन वाळंजRahul Gajanan Walanj
अध्यक्षPresident
७.५ फुटांचे दिव्य रूप 7.5-Foot Divine Form
७.५ फूट भव्य स्वरूप, सह्याद्री क्रीडा मंडळाच्या बाप्पांचे विलोभनीय हास्य आणि तेजस्वी नयन देश-विदेशातील लाखो भाविकांना भुरळ घालतात. Standing an awe-inspiring 7.5 feet tall, the benevolent smile and radiant presence of Lord Ganesha at Sahyadri Krida Mandal captivate millions of visiting devotees.
भव्य कोरीव सुवर्ण सिंहासनावर विराजमान होणारे श्रींचे रूप दरवर्षी महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक व ऐतिहासिक संकल्पनांवर आधारीत अत्यंत मनमोहकपणे साकारले जाते. Gracefully seated upon intricately carved golden and royal thrones, the sacred idol is sculpted each year to celebrate Maharashtra’s rich cultural heritage and grand historical themes.
दशकातील प्रवासGlimpses Over The Years
स्थान व नकाशाLocation & Map
टिळक नगर समाज मंदिर सभागृह, लोकमान्य टिळक क्रीडांगण, इमारत २२ समोर, टिळक नगर, चेंबूर, मुंबई- ४०००८९. Tilak Nagar Samaj Mandir Auditorium, opposite Building 22, Lokmanya Tilak Kridangan, Tilak Nagar, Chembur, Mumbai - 400089.