वेळापत्रक Schedule

दिवस / Day

1

"श्रीं" ची स्थापना, पूजा, आरती

सोमवार १४ सप्टेंबर २०२६, सकाळी ११:०० वा.

दिवस / Day

2

उत्सव सजावटीचा उद्घाटन सोहळा

सोमवार १४ सप्टेंबर २०२६, सायं. ६:०० वा.

दिवस / Day

3

उत्सव स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा

सोमवार १४ सप्टेंबर २०२६, सायं. ६:३० वा.

दिवस / Day

4

श्री सत्यनारायणाची महापूजा

बुधवार २३ सप्टेंबर २०२६, दुपारी १:०० वा.

दिवस / Day

5

हळदीकुंकू समारंभ

बुधवार २३ सप्टेंबर २०२६, सायं. ६:०० वा.

दिवस / Day

6

महाआरती

गुरुवार २४ सप्टेंबर २०२६, रात्री १२:०० वा.

दिवस / Day

7

"श्री" ची भव्य मिरवणूक आणि विसर्जन

शुक्रवार २५ सप्टेंबर २०२६, दुपारी १२:०० वा.

दिवस / Day

8

"श्री" समोर विविध भजनांचा कार्यक्रम

१५ ते २४ सप्टेंबर २०२६, दुपारी २:०० ते ४:००

दिवस / Day

9

"श्री" ची रोजची पूजा, आरती व नैवेद्य

१५ ते २५ सप्टें., दु. १२:०० वा. व १४ ते २४ सप्टें. रात्री ८:३० वा.

गणेशोत्सव २०२६ लाईव्ह अपडेट्स Ganeshotsav 2026 Live Updates
दररोज सकाळी व संध्याकाळी महाआरतीचा लाभ घ्या. लाईव्ह प्रवाह पहा किंवा सामाजिक सेवेत योगदान द्या. Join us for daily Morning & Evening Maha Aarti. Watch live video streams or contribute to social seva.
लाईव्ह प्रवाह पहाWatch Live Stream सेवा देणगी द्याDonate Seva